Amol Mitkari on Governor : राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारींचाच राजीनामा घ्यावा: अमोल मिटकरी
Continues below advertisement
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतली. राज्यपालांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. अभिभाषणात कर्नाटक सरकारच्या निषेधाचा परिच्छेद वाचण्याआधीच भाजपनं गदारोळ केला आणि राज्यपाल भाषण सोडून निघून गेले असा आरोप मिटकरी यांनी केली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Ncp Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Vidhan Sabha ABP Maza Governor Bhagat Singh Koshyari Amol Mitkari Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News Budget Sessio