Amol Mitkari On Amol Kolhe :खासदार अमोल कोल्हे कधीही नथुराम गोडसे यांच समर्थन करू शकत नाही -मिटतकरी
डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुरामच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळतायत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हेंना विरोध केलाय. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र कोल्हेंना पाठिंबा दर्शवलाय.