Amol Mitkari Car Attack : अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला; घटनास्थळावरुन थेट आढावा

Continues below advertisement

Amol Mitkari Car Attack : अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला; घटनास्थळावरुन थेट आढावा

अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीवर हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी 8 आणि इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी दाखल केलेत गुन्हे. आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस करर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे,  बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर करण्यात आला मिटकरींवर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड. राज ठाकरेंच्या अजित पवारांवरील टिकेला उत्तर देतांना मिटकरींनी राज ठाकरेंना म्हटलं होतं सुपारीबहाद्दर. याच रागातून मनसे कार्यकर्त्यांनी केला राडा. सर्व मनसे कार्यकर्ते फरार.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram