Amol Mitkari : आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचं पाणी, अमोल मिटकरींचा दावा
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केलाय. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.
Continues below advertisement