
Amol Mitkari : साहेब बोलतात त्याविरुद्ध घडतं, शरद पवारांच्या इनकमिंगच्या वक्तव्यावर मिटकरींची प्रतिक्रिया
Continues below advertisement
आमच्या पक्षात आणखी इनकमिंग होईल, तुम्हाला आणखी काही नेते आमच्याकडे येत असल्याचे दिसतील, दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत येणार, असे संकेत शरद पवार यांनी दिले. या भाष्यवर आमदार अमोल मिटकरींनी शुभेच्छा देत म्हटले की साहेब 'जे' बोलतात नेहमी त्याच्या विरुद्ध घडत असतं, असा आजवरचा इतिहास राहिलाय.
Continues below advertisement