ABP News

Amol Kolhe Vs Adhalrao Patil  : निवडणुकीवरुन कोल्हे आढळरावांमध्ये जुंपली

Continues below advertisement

माझी यंदाची ही शेवटची निवडणूक आहे. असं भावनिक आवाहन शिरूरमधील अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळरावांनी केलं. पण देशाची निवडणूक असताना आढळरावांनी हे मनोरंजक वक्तव्य केलं, यातून त्यांचा मी पणा अधोरेखित झाला. अशी खोचक टीका त्यांचे विरोधक खासदार अमोल कोल्हेनी केली. तसंच त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना मी राजकारणातून निवृत्त होऊ नये. अशी कोल्हेंची इच्छा असेल आणि ते भावनिक झाले असतील तर पुन्हा लढेन, असं म्हणत आढळरावांनी कोल्हेची खिल्ली उडवली. बघुयात नेमका हा कलगीतुरा कसा रंगला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram