Amol Kolhe : घाटात घोडेस्वारीचं धाडस करताना विचार कर , मित्राची आईची Amol Kolhe यांना प्रेमळ तंबी

बैलगाडा शर्यतीच्या घाटात घोडी धरल्यावर अमोल कोल्हेंचे  स्नेही शेखर पाचुंदकर पाटील यांच्या मातोश्री  लक्ष्मी  पाचुंदकर पाटील यांनी अमोल कोल्हेंची दृष्ट काढली आणि परत असं धाडस करताना विचार कर अशी मायेची तंबीही दिली त्यांनी अमोल कोल्हेंना दिली.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola