Amol Kolhe Shetkari Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा
abp majha web team
Updated at:
27 Dec 2023 08:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Kolhe Shetkari Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा, शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात होणार, ३० डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार