CM Maharashtra : दादा की पाटील, राष्ट्रवादीत चर्चा, मुख्यमंत्री पदाबाबत Amol Kolhe यांचं मोठं विधान
अजितदादांनी मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी मात्र सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांच्या नावावर मोहर उठवलीय... त्यावर अजित पवारांना विचारलं असता त्यांनी कोल्हे जे म्हणाले त्यावर शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिलीए... तर जयंत पाटील यांनी कोल्हेंच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिलीए . जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, अमोल कोल्हेंनी व्यक्त केली भावना.
Tags :
Amol Kolhe Jayant Patil Interview NCP Ajitdada Chief Ministership MP Educated Cultured Chief Minister Ideal Chief Minister