Amol Kolhe Vs Ajit Pawar : अजित पवार बरसले, कोल्हेही भडकले... म्हणाले, करारा जवाब मिलेगा!

Amol Kolhe Vs Ajit Pawar : अजित पवार बरसले, कोल्हेही भडकले... म्हणाले करारा जवाब मिलेगा!

अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली,माफ करा, अजित पवारांचं चाकणमध्ये वक्तव्य, कोल्ह्याला बिबट्याच्या समोर सोडू,दादांचा टोला,तर करारा जवाब मिलेगा, कोल्हेंचा पलटवार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola