Amol Kolhe on Onion Export Duty : नाफेडनं 4 हजार प्रति क्विंटलचा दर द्यावा - अमोल कोल्हे
Continues below advertisement
Amol Kolhe on Onion Export Duty : नाफेडनं 4 हजार प्रति क्विंटलचा दर द्यावा - अमोल कोल्हे केंद्रानं जाहीर केलेला चोवीसशे दहा रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही, कांदा उत्पादकांना ४ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्या, खासदार अमोल कोल्हेंची मागणी.
Continues below advertisement