Amol Kolhe Phaltan Speech : बाकी काही नाही आधी हाती तुतारी घ्या! कोल्हेंचं फलटणमध्ये भाषण

Continues below advertisement

Amol Kolhe Phaltan Speech : बाकी काही नाही आधी हाती तुतारी घ्या! कोल्हेंचं फलटणमध्ये भाषण 
- फलटण मध्ये गेल्यानंतर तुतारी वाजणार नाही हे जमत नव्हतं पण तुम्ही ते जमवलं त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन  - फलटण मध्ये नव्हे तर संपूर्ण गावागावात गेल्यानंतर सांगितले जाते तुतारी हाती घ्या  - रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी हाबमहाराष्ट्राचा मंत्र आहे  - हरियाणा सारखे महाराष्ट्रात घडू शकत नाही कारण टायगर अभी यहा खडा है  - मागील वर्षी 2 जुलैला घेतलेला निर्णय हा मारून मुटकुन घेतलेला होता मात्र आता मनापासून निर्णय घेतला आहे. - दिल्लीपतीसमोर गुडघे टेकणे बास आता निर्णय घेतला आहे  - महाराष्ट्र हा झुकणार नाही आणि स्वाभिमान विकणार नाही.  - सरकार सत्तेची दिवाळी करण्यासाठी तिजोरीची होळी करायला चालले आहे  - लोकसभेत मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी  - तुमच्या पगार डबल झाला नाही पण तेलाचा भाव डबल झाला हे बहिणीला माहिती आहे. - हिरे 3 टेक्के, हेलिकॉप्टरवर 5 टक्के जिएसटी आहे  - पण लकेराच्या शाळेच्या वहीची किंमत झाली दुप्पट

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram