Amol kolhe On Vinesh Phogat : विनेशच्या अपात्रतेबाबत षडयंत्र असू शकतं का? याच विचार व्हावा - अमोल कोल्हे
Amol kolhe On Vinesh Phogat : विनेशच्या अपात्रतेबाबत षडयंत्र असू शकतं का? याच विचार व्हावा - अमोल कोल्हे
विनेश जर जिंकून आली तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, तिने जे आंदोलन केले होते, ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असे कोणाला वाटले का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पाहीजे, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी विनेशच्या अपात्रतेवर दिली