Amol Kolhe On Swarajyarakshak Sambhaji : राजकीय दबाव होता, हे फेक नरेटिव्ह : अमोल कोल्हे
Amol Kolhe On Swarajyarakshak Sambhaji : राजकीय दबाव होता, हे फेक नरेटिव्ह : अमोल कोल्हे
'स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवताना महाराजांचं बलिदान न दाखवण्यासाठी दबाव असल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलंय..
डॉ. अमोल कोल्हेंचा मालिकेच्या शेवटासंदर्भात खुलासा केलाय.
नैतिकता पाळली तरी हेतूवर प्रश्न उपस्थित करत असल्यानं अमोल कोल्हेंनी यावर नाराजी दर्शवलीय. तसचं मालिकेच्या शेवटासंदर्भात शरद पवारांनी कोणतीही सूचना केली नसल्याच अमोल कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केलंय.