Amol Kolhe On Shivajirao Adhalarao Patil : अमोल कोल्हेंच्या आरोपानंतर आढळरावांचं आव्हान
Amol Kolhe On Shivajirao Adhalarao Patil : अमोल कोल्हेंच्या आरोपानंतर आढळरावांचं आव्हान. अमोल कोल्हेंनी पुरावे द्यावे, मी लोकसभेतून माघार घेतो, अन्यथा तुम्ही निवडणुकीतून बाहेर पडा, शिवाजीराव आढळराव पाटलांचं अमोल कोल्हेंना आव्हान, दोन दिवसांपूर्वी जुन्नरमधील सभेत कोल्हेंनी केलेल्या आरोपांना आढळराव पाटलांचं प्रत्युत्तर.