Karnataka : होदीगेरे येथील शहाजीराजेंच्या दुर्लक्षित समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करा : Amol Kolhe
छत्रपती शहाजीराजे भोसले यांची कर्नाटकातील होदीगेरे येथील समाधीस्थळ दुर्लक्षित अवस्थेत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होती. या पोस्टची दखल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होदीगेरे येथील समाधीस्थळाला भेट दिली...यावेळी समाधी स्मारकाचा विकास आराखडा आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहेे..