Amol Kolhe on Ladki Bahin Yojana : सरकारला जोड्याने मारण्याची वेळ आली, अमोल कोल्हेंचे टीकास्त्र खासदार अमोल कोल्हे यांची लाडक्या बहिण योजनेवर टिका....सरकारला जोड्याने मारण्याची वेळ आली आहे....खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया....ते निलंगा येथे यात्रेच्या निमित्ताने आले होते ..यावेळी त्यांनी सरकार वर जोरदार टीका एका एकर मध्ये सोयाबीनच्या मागे वीस हजार रुपये नुकसान होत आणि हे आपल्याला सांगतात लाडक्या बहिणीसाठी दिड हजार रुपये देतो. कुठं वीस हजार रुपये कुठे दिड हजार रुपये यांचा कुठे तरी मेळ लागतो का ? असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी या सरकारला जोड्याने मारण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.