Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा सिनेमा वादात, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सिनेमाला विरोध ABP Majha
अमोल कोल्हेंचा सिनेमा वादात, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सिनेमाला विरोध. गोडसेंवरील सिनेमा बॅन करा अशी नवाब मालिकांची मागणी. नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पात्र. सिनेमा प्रदर्शित करू नका अशी मागणी.