Amol Kolhe vs Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान अमोल कोल्हे उठून गेले, कारण काय?
पुण्यातील तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य पाहायला मिळाला.. उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरु असताना अमोल कोल्हे कार्यक्रमातून निघून गेले.. दरम्यान ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे. त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नव्हता.. फक्त नेत्यांचे फोटो होते.. हा सोहळा नाही तर राजकीय इव्हेंट होता, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.