Amol Kolhe Interview Special Report : शिवप्रताप गरुडझेप - लालकिल्ल्यावर चित्रित होणार पहिला चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार आता पुन्हा एकदा अनुभवता येणारेय... शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय... ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा थरार दाखवण्यात आलाय.. या चित्रपटातल्या कलाकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद घाटगे यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola