Amol Kolhe : चाय पे चर्चा अनेक झाल्या मात्र दुधाच्या दराबाबत बोललं जात नाही - अमोल कोल्हे ABP Majha

Continues below advertisement

Amol Kolhe : चाय पे चर्चा अनेक झाल्या मात्र दुधाच्या दराबाबत बोललं जात नाही - अमोल कोल्हे ABP Majha..  शेतकरी आक्रोश मोर्चाचा दुसरा दिवस, 

कालपासून खासदार अमोल कोल्हेंची आक्रोश यात्रा सुरु आहे.  शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. 2014 पासून 'चाय पे चर्चा' अनेक रंगल्या, त्याच चहाला लागणाऱ्या दुधाच्या दराचा प्रश्न आज खासदार अमोल कोल्हे यांनी उचलला. शेतकरी आक्रोश मोर्चाद्वारे ते सरकारला हा प्रश्न विचारतायेत. या मोर्चा दरम्यान तरतरी राहावी म्हणून चहाचा आस्वादही आज खासदार अमोल कोल्हेंनी घेतला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram