शहाजीराजेंच्या समाधीस्थळाचं कोल्हेंकडून दर्शन, समाधीस्थळ दुर्लक्षित असल्याचा अमोल कोल्हेंचा दावा

Continues below advertisement

स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांची कर्नाटकातील होदीगेरे येथील समाधीस्थळ दुर्लक्षित अवस्थेत आहे. अशी पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होतीय. या पोस्टची दखल  तातडीने घेत  शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होदीगेरे येथील या समाधीस्थळी नतमस्तक झाले. यावेळी समाधी स्मारकाचा विकास आराखडा व विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहेे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram