Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao Patil : कोल्हेंच्या आरोपानंतर आढळरावांचं आव्हान
abp majha web team
Updated at:
02 May 2024 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Kolhe vs Shivajirao Adhalrao Patil : कोल्हेंच्या आरोपानंतर आढळरावांचं आव्हान काही जणांना फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे असा आरोप शिरूरचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळरावांवर केला.. त्यांच्या या आरोपाला आता आढळरावांनी उत्तर दिलंय.. अमोल कोल्हेंनी पुरावे द्यावे, मी लोकसभेतून माघार घेतो. अथवा कोल्हेंनी निवडणुकीतून बाहेर पडावं असं आव्हान आढळरावांनी अमोल कोल्हेंना दिलंय..