Amol Kolhe Baramati : लाडकी बहिण'साठी आमच्या पुढचं बटण दाबा, हे ब्लॅकमेलिंग

Continues below advertisement

Amol Kolhe Baramati : लाडकी बहिण'साठी आमच्या पुढचं बटण दाबा, हे ब्लॅकमेलिंग 

हेही वाचा : 

"टायगर अभी जिंदा है! लागेल ती मदत करण्यासाठी मी आणि माझं डिपार्टमध्ये तयार आहे. माझ्यापेक्षा अर्जुन खोतकर जवळपास केवळ 6 महिन्यांनी लहान आहेत. पुढील विधानसभेत माझ्याऐवजी अर्जुन खोतकर यांनी मंत्री बनावं. प्रतापरावांच्या माध्यमांतून केंद्रात आपला टायगर गेलाय. दुसरा टायगर जाणे बाकी आहे", असे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. जालना येथे अब्दुल सत्तार यांचा नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

ब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांना वाघाची उपमा दिली

अर्जून खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावे आणि माझ्या ऐवजी त्यांनी मंत्री बनाव, अशी प्रार्थना अब्दुल सत्तार यांनी ईश्वराकडे केली आहे. टायगर अभी जिंदा है,म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांना वाघाची उपमा दिली. टायगरला जी मदत लागेल ती मी करेन, अर्जुन खोतकर यांना उद्देशून अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. 

केंद्रात प्रतापराव जाधव यांच्या निमित्ताने आमचा एक वाघ दिल्लीत गेला, दुसरा वाघ जाणं बाकी 

अर्जुन खोतकर यांनी विधानसभेमध्ये निवडून यावे,माझ्या ऐवजी त्यांना मंत्री बनवावे अशी प्रार्थना अब्दुल सत्तार यांनी देवाकडे केली.  टायगर अभी जिंदा है म्हणत सत्तार यांनी खोतकर यांना उद्देशून आपण वाटेल ती मदत करू असा आश्वासन देखील त्यांनी दिलं. जालना येथे अब्दुल सत्तार यांचा नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram