Amol Kolhe Accident Junnar : Jayant Patil आणि अमोल कोल्हे थोडक्यात बचावले
Continues below advertisement
Amol Kolhe Accident Junnar : Jayant Patil आणि अमोल कोल्हे थोडक्यात बचावले
शिवस्वराज्य यात्रेचा शिवनेरी किल्ला इथे शुभारंभ झाला. मात्र जुन्नर इथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना अपघात झाला...
पुतळ्याला हार अर्पण करून खाली येत असताना क्रेनची ट्रॉली बिघडली... या ट्रॉलीत जयंत पाटील अमोल कोल्हे होते ते थोडक्यात बचावले.
Continues below advertisement