Amol Kolhe - Ambadas Danve : शिवाजीराव आढळराव यांच्यावर विरोधक आक्रमक

Continues below advertisement

Amol Kolhe - Ambadas Danve : शिवाजीराव आढळराव यांच्यावर विरोधक आक्रमक 2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न माझ्या मनात येतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram