Amol Kolhe: लोकसभेच्या 'बारी' चा शड्डू ठोकला? डॉ. अमोल कोल्हेंनी 'शब्द' पाळला? ABP Majha
Continues below advertisement
पाच ते सहा दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आहेत.. राजकीय मैदानावर बाजी मारणारे कोल्हेंनी... बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर घोडीवर बसून 'बारी' मारलीय.. यावेळी कोल्हेंनी आपल्या घोडेस्वारीचं कौशल्य दाखवत निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द पाळलाय
Continues below advertisement