Amol Kirtikar : मी त्या व्यक्तीला ओळखत नाही, भाजपच्या आरोपाला कीर्तिकरांचं उत्तर
abp majha web team
Updated at:
09 May 2024 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Kirtikar : मी त्या व्यक्तीला ओळखत नाही, भाजपच्या आरोपाला कीर्तिकरांचं उत्तर
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. यावर अमोल कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, त्याला प्रचारासाठी बोलावलं नाही, असं अमोल कीर्तिकर म्हणाले.