Amitesh Kumar on Pune Crime|पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच खून, पोलीस आयुक्त म्हणाले...
Continues below advertisement
Amitesh Kumar on Pune Crime|पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच खून, पोलीस आयुक्त म्हणाले...
गर्दीच्या ठिकाणी योग्य बंदोबस्त आहे २३ ड्रंक एंड ड्राइव मोहीम राबवण्यात येणार आहे अधिकृत ठिकाणांना परवानगी देण्यात आली आहे पहाटे ५ पर्यंत दारू दुकानांना परवानगी ड्रग्ज आणि अल्पवयीनांना दारू न देण्याच्या सूचना देण्यात आल्यात या सगळ्या नियमांचं पालन ना करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार ३१ डिसेंबर ३००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील ७०० वाहतूक पोलीस तैनात असतील cctv कॅमेराचा लाइव मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात असणार एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्य आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या संदर्भात अर्ज दाखल होते
Continues below advertisement