Pune Traffic : विद्यापीठ चौकाची कोंडी कशी सुटणार? पोलीस आयुक्त Action Mode मध्ये ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. औंधकडून सेनापती बापट रोडकडे जाणारा उजवे वळण बंद करण्यात येणार. पुढून युटर्न देण्यात येणार.