Amitabh Bachchan Lata Mangeshkar Puraskar : अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान
Amitabh Bachchan Lata Mangeshkar Puraskar : अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८२ वा पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे आज आयोजित करण्यात आला होता.