Amit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?

Continues below advertisement

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे माहीमच्या मैदानात उतरलेत... त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदेसेनेकडून सदा सरवणकर यांचं आव्हान आहे... मात्र, महायुती म्हणून अमित ठाकरेंना निवडून आणलं पाहिजे, अशी भूमिका शेलारांनी मांडलीय... तर सदा सरवणकर मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. 
दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची चर्चाय... त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेयत...


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram