Amit Shaha : जागावाटपात प्रत्येकाचा मान राखला जाईल शाहांकडून हमी, शिंदे, अजित पवारांना केलं आश्वस्त
Continues below advertisement
Amit Shaha Meeting : जागावाटपात प्रत्येकाचा मान राखला जाईल याच शाहांकडून हमी, शिंदे आणि अजित पवारांना केलं आश्वस्त
जागावाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, प्रत्येक घटकपक्षाला ज्या जागांबाबत आत्मविश्वास वाटतो, त्याची यादी काढून एकत्रित बैठक घ्या, बैठकीत अमित शाहांच्या सूचना.
Continues below advertisement