Amit Shah Book on Maratha History : मराठ्यांच्या इतिहासावर अमित शाह यांचं पुस्तक, प्रकाशन कधी?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठ्यांच्या इतिहासावर लिहिलं पुस्तक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाह यांना तारखांसह पाठ असल्याचं फडणवीस यांचं वक्तव्य
Tags :
Amit Shah Chhatrapati Shivaji Maharaj Devendra Fadnavis Mumbai Maharashtra Maharashtra Veer Savarkar