Chinchwad Kasba Bypolls Elections : Amit Shah उतरणार कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात
Continues below advertisement
Chinchwad Kasba Bypolls Elections : Amit Shah उतरणार कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात
पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उतरणार आहेत. अमित शहा 18 आणि 19 फेब्रुवारीला पुण्यात असणार आहेत. 18 तारखेला अमित शहांच्या हस्ते मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 19 तारखेला अमित शहा बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवषृट्टीमधे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.
Continues below advertisement