Amit Shah on BJP :कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात, भाजपमुळे मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली

Amit Shah In Pune : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. ते पुण्यातील सभेत बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेवर निशाणा साधताना 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा आरोपही लगावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola