Amit Shah on Lok Sabha Elections : महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत

Continues below advertisement

Amit Shah on Lok Sabha Elections : "महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत"

लोकसभा निवडणुच्या शेवटच्या टप्प्याआधीच एनडीएने बहुमताचा टप्पा गाठला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुलाखतीत दावा.

एनडीएने शेवटल्या टप्प्यापूर्वीच बहुमताचा आकडा गाठला असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय

शेवटल्या टप्प्याच्या निवडणुकांपुर्वी पार पडण्यापुर्वीच आम्ही 300 चा आकडा गाठला आहे..आता जनतेने केवळ एवढंच ठरवायचं आहे की विरोधी पक्ष किती सक्षम असेल..

आम्ही आमचा दहा वर्षांच्या कामाचा रेकॉर्ड घेऊन लोकांकडे गेलो म्हणून आज आम्ही सुस्थितीमधे आहोत.

त्यामुळे पहिल्या सहा टप्प्यांच्या मतदानाच्या आकड्यांवरून आम्ही सहज सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीमधे आहोतच

साधारण 300 ते 310 जागा आमच्या खात्यात जमा झाल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram