Ahmednagar: अमित शाहांचा राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा: Abp Majha

केंद्रात सहकार खातं निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या-वहिल्या सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार  करणाऱ्याना गर्भित इशारा दिला आहे. डबघाईस आलेल्या जिल्हा बँका मोडकळीस आलेल्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार असल्याचं सांगतच, भ्रष्टाचाराची पाळंमुळं शोधून काढणार असल्याचे देखील शहा म्हणालेत. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola