Amit Shah On Rahul Gandhi : अमरावतीतून अमित शाहांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर घणाघात
Continues below advertisement
Amit Shah On Rahul Gandhi : अमरावतीतून अमित शाहांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर घणाघात. राहुल गांधी यांनी शेखचिल्लीची स्वप्न पाहू नयेत, राहुल गांधी सत्तेत येणार नाहीत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलीय. अमित शाहांनी आज अमरावतीत सभा घेतली. या सभेत त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. तर शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी टीका शाह यांनी केली.
Continues below advertisement