Amit Shah Special Report : भाजपचे चाणक्य शाहांचा मुंबई दौरा, महायुतींच्या नेत्यांच्या घेतल्या बैठका
जयदीप मेढे
Updated at:
09 Sep 2024 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah Special Report : भाजपचे चाणक्य अमित शाहांचा मुंबई दौरा, महायुतींच्या नेत्यांच्या घेतल्या बैठका
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह दौन
दिवसांच्या मुंबी दौऱ्यावर होते... या दोन दिवसांत त्यांनी लालबागच्या राजासह अनेक बाप्पांचं दर्शन घेतलं... मात्र, या त्यांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे दिसले नाहीत... त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. अमित शाहांनी घेतलेल्या महायुतीच्या बैठकीत दादा उपस्थित होते... मात्र इतर दौऱ्यातली त्यांची अनुपस्थिती मात्र अनेकांच्या नजरेतून सुटली नाही... पाहूयात...