Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
24 Sep 2024 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
संभाजीनगर शहरामध्ये अमित शाहाम यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर शिंदे सरकार मराठा सरदार असा उल्लेख करण्यात आला आहे .
शिवाय मी छत्रपतींच्या साक्षीने शपथ घेतो की मराठा समाजाला आरक्षण देणारच याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे .युवा सेनेच्या वतीने हे शहरभर पोस्टर लावण्यात आले आहेत