Uddhav Thackeray : 'घरी येऊन Amit Shah यांनी वचन दिल होतं, आमच्या सोबतच्या गुलामाला...'

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी ठाकरेंवर टीका करताना ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी टीका केली... त्यावर ठाकरेंनीही त्याच भाषेत अमित शाहांवर हल्लाबोल केला.... दरम्यान अमित शाहांवर पलटवार करताना संजय राऊतांचीही भाषा घसरली, कोल्हापुरातही अमित शाहांनी ठाकरेंवर निशाणा साधला... खुर्चीसाठी तोंडाला पाणी सुटलं आणि ठाकरे शरद पवारांच्या चरणी गेले.. असं अमित शाहा म्हणाले.. तर उद्धव ठाकरेंनी गुलामांना धनुष्यबाण देत मोगॅम्बोे खुश हुआ असं म्हणत अमित शाहांचं नाव न घेता निशाणा साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram