Amit Shah: सहकारमंत्री अमित शहा उद्या नगरमध्ये, साईबाबांच्या दर्शनानं दौरा सुरु ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. त्यानंतर अमित शाह प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Tour Home Minister Shirdi Farmers Co-operation Minister Union On Maharashtra Tour Sai Baba's Visit Co-operative Council