Amit Shah Bhandara Sabha : सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शाह भंडाऱ्यात
Continues below advertisement
Amit Shah Bhandara Sabha : सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शाह भंडाऱ्यात पूर्व विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांसाठी भंडाऱ्याच्या साकोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज जाहीर प्रचार सभा होत आहे. भंडारा - गोंदियाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून अमित शहा हे प्रथमच भंडारा जिल्ह्यात प्रचार सभेसाठी येत आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा - गोंदिया, नागपूर, रामटेक, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे. काल याच साकोलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भव्य प्रचार सभा पार पडली. त्यानंतर आज अमित शहा यांची सभा होत आहे. या सभास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....
Continues below advertisement