अखेरीस NCB च्या Mumbai विभागीय संचालकपदी नवी नियुक्ती, Amit Ghavate नवे संचालक : ABP Majha
Continues below advertisement
समीर वानखेडे यांच्या गच्छतीनंतर मुंबई एनसीबीची धुरा कुणाच्या खांद्यावर जाणार याची चर्चा होती.. अखेरीस एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी नवी नियुक्ती झालेय. 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटेे एनसीबीच्या मुंबई विभागाचे नवे संचालक असणार आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून मुंबई एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचं घावटे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
Continues below advertisement