Amit Deshmukh : मी कुठेही जात नाही, मी काँग्रेसमध्येच आहे : अमित देशमुख
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मुंबईत गुरुवारी बैठक झाली. त्या बैठकीला अमित देशमुख उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर खुद्द देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी उपस्थित राहू शकणार नाही याची पूर्वकल्पना प्रदेशाध्यक्ष आणि अन्य नेत्यांना दिली होती, असं देशमुख म्हणालेत.