
Amir Khan : मी कुठल्याही पक्षाला पाठींबा दिलेला नाही - आमिर खान
Continues below advertisement
Amir Khan : मी कुठल्याही पक्षाला पाठींबा दिलेला नाही - आमिर खान बनावट व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमिर खानची सायबर सेलकडे तक्रार, आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, आमिरचं स्पष्टीकरण
Continues below advertisement