Sanjay Shirsat : डिसेंबर 2026 पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होणार - शिरसाट
Continues below advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या जवळपास पंधराशे लेबर दिवस-रात्र काम करत आहेत. डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. दोन दिवसांपूर्वी बाबासाहेबांच्या बूटाची टाच याठिकाणी दाखल झाली आहे. काही दिवसांतच बूटाची स्थापना करण्यात येणार आहे. स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, रामसुताना एक प्रोग्राम देण्यात आला आहे. 'डिसेंबर सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मनोदय आहे' असे सांगण्यात आले आहे. स्मारकाच्या कामामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये उत्सुकता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement