
Ambadas Danve Vs Chandrakant Khaire:समोरासमोर बसवून विचारलं, लोकसभा कोण लढवणार? खैरे-दानवे थेट बोलले
Continues below advertisement
Ambadas Danve Vs Chandrakant Khaire : समोरासमोर बसवून विचारलं, लोकसभा कोण लढवणार? खैरे-दानवे थेट बोलले
लोकसभा निवडणुकीत तिकिटासाठी स्वतंत्र प्रवास करणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी व्हॅनिटी व्हॅनमधून एकत्र प्रवास केला. निमित्त होतं अंबादास दानवे यांनी घेतलेल्या नव्या व्हॅनिटी व्हॅनच्या पूजेचं. लोकसभेसाठी तिकीट मागणारे आता मात्र उद्धव ठाकरे यांनी ज्याला तिकीट देईल त्याचा आम्ही एकनिष्ठेन प्रचार करू असं म्हणत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दोघांचीही समजूत काढली का? हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
Continues below advertisement