Ambadas Danve Vidhan Parishad Seat: कायंदे शिवसेनेत गेल्यानं दानवेंची अडचण ?
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbadas Danve Vidhan Parishad Seat: कायंदे शिवसेनेत गेल्यानं दानवेंची अडचण ? मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मनीषा कायंदे या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. आणि त्यांनी ठाकरे गट सोडल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटाचं म्हणजे अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि मग त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच, ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील जागा कमी होत असल्याने अडचणी वाढण्याची शक्यता आहे.